इतिहास/नागरिकशास्त्र

अ.क्र
घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
Online Test
माहे:-जून
  1) भारतीय उपखंड इतिहास
तुमच्या जवळील जलाशयची माहिती मिळवा . जगाच्या नकाशात हिमालय पर्वत  आणि रेशीम मार्ग दाखवा.
Click here
माहे:-जुलै
  2) इतिहासाची साधने
भौतिक साधने ,लिखित साधने ,आणि मौखिक साधने याचा तक्ता बनवून वर्गात लावा.

Click here
  3) हडप्पा  संस्कृती
आताचे आपले जीवन आणि हड्प्पा कालीन जीवनाची तुलना करा .त्याचशी निगडीत माहिती गोळा  करा.


Click here
माहे:-ऑगस्ट
 4) आपले समाजजीवन   वैदिक संस्कृती
समाज कसा तयार होतो ?पाठात  आलेल्या नवीन शब्दांची यादी बनवा  तुमच्या परिसरातील कारागिरांचे काम यावर एक शोध निबंध लिहा.
Click here
 5) वैदिक संस्कृती
तुमच्या परिसरातील कारागिरांचे काम यावर एक शोध निबंध लिहा.
Click here
माहे:-सप्टेंबर
 6) प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
विविध धर्माचा प्रार्थना  स्थळांना भेटी द्या आणि त्याचे वर्णन वर्गात करा.
Click here
 7) सामाजिक विविधता
 शाळेत आणि वर्गात तुम्ही कोणते नियम पाळता नियम का आवश्यक आहेत ते सांगा
Click here

No comments:

Post a Comment