मराठी

अ.क्र
घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
Online Test
माहे:-जून
१) बलसागर भारत होवो
भारत देशावर आधारित समूहगीतांचा संग्रह करा   गटागटाने हे गीत पाठ करून सादर करा.
Click here
माहे:-जुलै
 २) सायकल म्हणते, मी आहे ना !
पुठ्ठा, लाकडी काड्या, तार, कार्डबोर्ड अशा प्रकारच्या साहित्यातून सायकलची प्रतिकृती तयार करा.

Click here
३)डॉ. कलाम यांचे बालपण 
१)आंतरजालाच्या सहाय्याने डॉ. कलाम यांच्या कार्याविषयी
    माहिती  मिळवा. 
२)अग्निपंख हे पुस्तक वाचा.


Click here
४) गवतफुला रे ! गवतफुला 
१)तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल ते वर्गात सांगा.
२) चित्र काढा पतंग उडविणारी मुले, गवतफुले
Click here
माहे:-ऑगस्ट
 ५) बाकी वीस रुपयाचं काय ?
एखाद्या गरजू विद्यार्थ्यांला तुम्ही कशाप्रकारे मदत कराल तुमच्या घराजवळील एखाद्या दवाखान्याला भेट द्या.
Click here
 ६) पण थोडा उशीर झाला....
एखाद्या सैनिकाची मुलाखत घ्या.
Click here
 ७) आपले परमवीर 
परमवीरचक्र विजेते चित्र व माहिती संग्रह करा.
Click here
 ८) माय
आईविषयी असलेली गाणी वर्गात म्हणुन दाखवा
Click here
माहे:-सप्टेंबर
९) वारली चित्रकला 
वारली कलेचा वापर कोठे कोठे होतो याची यादी करा.
Click here
१०) सुगंधी सृष्टी
विविध फुलांची चित्रे वहीत चिकटवा.
Click here
११)माझ्या आज्यानं पंज्यानं
शेतकरी गीतांचा संग्रह करा.
Click here

No comments:

Post a Comment